कृषी वार्ताTech with Rahul
महसुल विभागाव्दारे 40 हजार गांवाची होणार ड्रोनव्दारे मोजणी!
👉शेतकरी बंधूंनो, राज्यांत ४० गावांमध्ये ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी होणार आहे. 👉हा जी आर शासनाने काढलेला आहे. 👉काय आहे हा जी आर आणि या जी आर काढण्याचा हेतू काय आहे या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Tech with Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
205
17
संबंधित लेख