व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
पहा, दिवाळीच्या कथा अ‍ॅग्रोस्टारसह! भाग 5
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पूर्णिमाबद्दल जाणून घेणार आहोत. कार्तिक पौर्णिमा हि सर्व पौर्णिमेतील सर्वोत्कृष्ट व महत्वाची पर्णिमा मानली जाते. पण त्यामागे काही अज्ञात तथ्य आहेत हे आपणास माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया. 👉🏻 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
3
1
संबंधित लेख