योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
ट्रॅक्टर/ कृषी यंत्रांसाठी तातडीने मिळणार ५०% अनुदान!
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.......😊 शासनाने कृषी यांत्रिकीकरण या योजनेंतर्गत दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी ४ कोटी 💸 निधी कृषी आयुक्त यांना वर्ग केला आहे आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर याविषयीचा जीआर 📃 आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -GR & TECH EDUCATION हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
164
28
संबंधित लेख