पशुपालनग्रेट महाराष्ट्र
🐃 दुध व्यवसाय सध्याच्या परिस्थितीत कसा यशस्वी करावा?🐄
सध्याच्या परिस्थितीत दुग्ध व्यवसायात दुधाच्या चांगल्या उत्पादनासाठी जनावरांच्या संगोपनाची काळजी घेणे गरजेचे आहे. पशुपालकांना या व्यवसायात अनेक अडचणी येतात तर त्यावरील उपाययोजनेबाबत आपण आज सदर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी होईल. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
14
1
संबंधित लेख