कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जिल्हा निहाय मिळणार निधी; अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२०!
अतिवृष्टी पूरग्रस्तांना मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यातील ४,७०० कोटी रुपये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवाळीपूर्वीच खात्यावर जमा केले जातील अशी घोषणा करण्यात आली होती तर या बाबतच्या जीआर मध्ये आपण कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे? हे सविस्तर जाणून घेऊया. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:-संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
165
10
संबंधित लेख