कृषी वार्ताDhanshri Group
शासकीय सर्व लायसेन्स, दाखले आणि महत्वाचे कागदपत्रे एकाच पोर्टलद्वारे मिळावा.
शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणताही व्यवहार करताना लायसन्स, दाखले किंवा विविध कागदपत्रे आवश्य लागतात. अशी महत्वाची कागदपत्रे एकाच पोर्टलद्वारे कसे काढता येतात. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Dhanshri Group, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
11
संबंधित लेख