कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकरी योजना चा अर्ज मोबाईल वर भरायचा आहे मग नक्की पहा
👉🏻शेतकरी बंधूंनो, सर्व योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सी एस सी सेन्टरला जावे लागते . 👉🏻पण आता यासाठी ची एस सेन्टरला जाण्याची गरज नाही. हे सर्व कामे आपण आपल्या मोबाईलवर देखील भरू शकता. 👉🏻हे कसे करायचे कोणत्या वेबसाइटद्वारे आपण फॉर्म भरू शकतो.यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
113
15
संबंधित लेख