जैविक शेतीRMLISPL
जमीन व पिकासाठी उत्तम जैविक खते!
शेतकरी मित्रांनो, हवेतील नत्र स्थिर करणारे, जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विरघळविणारे अशा जिवाणूंची स्वतंत्र वाढ करून योग्य वाहकांत त्यांचे संवर्धन केले जाते याला जिवाणू खते म्हणतात. तर यातील विविध जिवाणू जैविक खतांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
संदर्भ:- RMLISPL, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
54
4
संबंधित लेख