व्हिडिओStock Tech Marathi
हिरव्या रेशन कार्ड विषयी महत्वाची माहिती!
शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना पिवळे, केसरी व पांढऱ्या रेशन कार्डबद्दल माहिती आहेच पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिरव्या रंगाच्या रेशनकार्ड बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. या रेशनकार्डद्वारे मिळणारे लाभ, लाभार्थी, नियम व अटी पाहूया.
संदर्भ:- Stock Tech Marathi., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
3
संबंधित लेख