अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी!
पीक वाढीच्या काळात मकाच्या पानांमधील शिरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व जोमदार वाढीसाठी तसेच मकाचे कणीस चांगले भरण्यासाठी लागवडीच्या वेळी एकरी झिंक सल्फेट 10 किलो व बोरान 1 किलो जमिनीतून दयावे. अथवा पीक वाढीच्या काळात चिलेटेड झिंक आणि बोरॉन ची फवारणी करावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
2
संबंधित लेख