कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
परंपरागत राष्ट्रीय कृषी विकास योजना pkvy 2020-21 करिता निधी मंजुर.
➡️शेतकरी बंधूंनो, ६ नोव्हेंबर २०२० रोजी कृषी विभागाचा एक शासनाने निर्णय घेतला आहे. ➡️राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत परंपरागत कृषी विकास योजना या योजनेसाठी २०२०-२१ करिता निधी वितिरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. ➡️काय आहे हा निर्णय व किती निधी ला मंजुरी मिळाली आहे या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
2
संबंधित लेख