व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
पहा, दिवाळीच्या कथा अ‍ॅग्रोस्टारसह! भाग २
शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या अध्यायात दिवाळीबद्दल काही मनोरंजक गोष्टी शिकू. दिवाळी कार्तिक महिन्यात का साजरी केली जाते? त्यामागील हेतू काय आहे? कार्तिक महिन्याचे नाव 'कार्तिक' का ठेवले गेले? चला तर मग सर्वांच्या आवडत्या या दिवाळी उत्सवाबद्दल जाणून घेऊया.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
3
0
संबंधित लेख