व्हिडिओATMA Satara Maharashtra
किडींच्या नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करणे आवश्यक!
चिकट सापळ्यांचा पिकामध्ये किडींच्या नियंत्रणासाठी नेमका कसा फायदा होतो? व हे चिकट सापळे सोप्या पद्धतीने कमी खर्चात कशा प्रकारे तयार करता येतात याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- ATMA Satara Maharashtra, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
126
13