अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नवीन आडसाली उसाच्या फुटव्यांसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
नवीन लागवड केलेल्या आडसाली उसाच्या जोमदार फुटव्यांसाठी 19:19:19 @ 3 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी आणि जमिनीतून रासायनिक खतांसोबत मुळी सक्रिय होऊन अन्नद्रव्ये अपटेक वाढीसाठी शुगरकेन स्पेशल @ 500 ग्रॅम प्रति एकर द्यावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-368,AGS-CN-299&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
101
18
संबंधित लेख