व्हिडिओGR & TECH EDUCATION
सर्वसामान्य बँक खातेदारांना मोठा दिलासा || कुठलीही बँक सेवा शुल्क 💸 आकारणार नाही
शेतकरी मित्रांनो, दिनांक १ नोव्हेंबर २०२० पासून विविध क्षेत्रातील बँकांनी आपल्या व्यवहार शुल्कामध्ये सेवा शुल्क 💸 जसे कि, बँकेमध्ये पैसे जमा करणे, पैसे काढणे व एटीएम वरील सर्व व्यवहार यावर सेवा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले आहेत अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल माध्यमातून प्रसारित होत आहेत त्या विषयीचेच भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक स्पष्टीकरण दिले आहे. तर याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -GR & TECH EDUCATION हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
6
संबंधित लेख