व्हिडिओए बी पी माझा
मशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा !
➡️शेतकरी बंधूंनो,मशरूम ची शेती करून अमरावती तील तरुणांनी कमवले लाखों रुपये. ➡️अमरावतीच्या खिरगव्हाण गावातील. जनावरांच्या गोठ्यातून सुरु केला यशस्वी प्रयोग. ➡️मशरूम मधील यशस्वी प्रयोग काय आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- ए बी पी माझा, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
1
संबंधित लेख