कृषि जुगाड़AM News - स्पंदन महाराष्ट्राचे
शेतकऱ्याचा असाही जुगाड! टाकाऊ वस्तुंपासून बनवले खत पेरणी यंत्र!
➡️शेतकरी बंधूंनो, अकोला तालुक्यातील देवरी येथील शेतकरी हरिभाऊ वाघोडे यांनी टाकाऊ वस्तूपासून खत पेरणी यंत्र तयार केले. ➡️लॉक डाऊनच्या स्थितीत तेलाची कॅन वापरून त्यांनी कसे बनवले खत पेरणी यंत्र हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:-संदर्भ:- AM News - स्पंदन महाराष्ट्राचे, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
1
संबंधित लेख