अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोवन
आले पिकाच्या वाढीसाठी संजीवकांचा वापर!
शेतकरी बंधूंनो आले पिकाच्या फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
4
संबंधित लेख