योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम - युवकांना व्यवसायासाठी साठी कर्ज योजना,
➡️मित्रांनो, सध्या रोजगार निर्मितीची संधी आहे.सध्याच्या काळात सुशिक्षित युवक व युवतींची संख्या वाढत आहे. ➡️एक आपल स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करता यावा यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीची योजनेची १ ऑगस्ट २०१९ रोजी घोषणा करण्यात अली होती. ➡️या योजेनच्या अंतर्गत सुशिक्षित युवक व युवतींना स्वतंत्र व्यवसाय सुरु करू शकता. ➡️योजेच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
7
1
संबंधित लेख