कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक अर्ज GR आला, शासनाच्या सर्व योजना एका पोर्टल वर.
१)शेतकरी बंधूंनो, एक शेतकरी एक अर्ज या योजेनेबाबत नवीन उपडेट आले आहेत. २)महा डीबीटी पोर्टल वर १३ योजना राबविल्या जातात.याच्या अंतर्गत निधी व अनुदान दिले जाते. ३)शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टल वर मिळणार. ४)या पोर्टल व योजनांच्या सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
172
19
संबंधित लेख