कृषि जुगाड़ए बी पी माझा
शेतकऱ्याने केला जुगाड | अल्प खर्चात तयार केले मशागत यंञ
शेतकरी बंधूंनो, पिंपळगाव जलालच्या शेतकऱ्याने अल्प खर्चात मशागत करणारे यंत्र तयार करण्याचा जुगाड यशस्वी केला आहे. आजच्या युगात बैलाने शेतीची मशागत करणे खर्चिक तसेच मेहनीतीचे आहे. या जुगाड चा कशासाठी होतो व कशा प्रकारे हा जुगाड बनवला आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ:- ए बी पी माझा, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
6
संबंधित लेख