योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2020 करिता ₹108 कोटी निधी!
१) शेतकरी बंधूंनो, २१ जुलै २०२० रोजी एक शासन निर्णय जाहीर झाला होता .तो म्हणजे 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान'. २) या योजनेसाठी पूर्वीचा अखर्चित निधी आणि नवीन निधी मिळवून या संपूर्ण निधी मंजूर केला आहे. ३)किती आहे निधी आणि ह्या निधीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल या सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
2
संबंधित लेख