जैविक शेतीकृषी मंथन
चुकून पिकावर तणनाशक फवारले गेले असल्यास हा रामबाण उपाय करा!
➡️शेतकरी बंधूंनो, जर आपण एखाद्या पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी केली असेल.तर तणांसोबत पिकांचे पण थोडे नुकसान होते. ➡️तणनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही प्रकारचे असते. ➡️जर स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यावरती आपण पाणी फवारणी करून पिकांचे नुकसान होण्यापासून रोकू शकतो. परंतु जर आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यामध्ये पाण्याची फवारणी करू नये. ➡️त्यासाठी काय उपायोजना कराव्यात हे आपण व्हिडिओ मध्ये पाहुयात. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- कृषी मंथन, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
113
10
संबंधित लेख