योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
स्व बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना, पहा काय आहे योजना!
➡️शेतकरी बंधूंनो, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना .हि योजना राज्यात राबण्यास मंजुरी देण्यात अली आहे. ➡️रस्त्यावर होणारे अपघात आणि अपघात झाल्यानंतर ताबडतोब न मिळणारे उपचार त्याच प्रमाणे निधीचा अभाव यामुळे खूप मोठी जीवित हानी होते. ➡️या सर्वांपासून बचाव होण्याकरिता एक उपाय म्हणून हि योजना राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात अली आहे. ➡️या योजनेविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
70
3
संबंधित लेख