अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी गड्डा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना!
फुलकोबी पिकात गड्डा सेटिंग झाल्यानंतर गड्डा फुगवणीसाठी विद्राव्ये खत 0:52:34 @ 1 किलो प्रति एकर प्रति दिवस ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो एकदा ठिबक मधून सोडावे आणि गड्डा पूर्ण पांढराशुभ्र होण्यासाठी तसेच गुणवत्तेसाठी बोरॉन 1 किलो प्रति एकर ठिबक मधून सोडावे अथवा 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
10
संबंधित लेख