पशुपालनग्रेट महाराष्ट्र
जनावरांना चाऱ्यासाठी उत्तम पर्याय मुरघास?
पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करताना दुधाचे उत्पादन सर्वात जास्त अवलंबून असते ते म्हणजे गायी, म्हशींच्या उत्तम संगोपनावर आणि संगोपनातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे चाऱ्याची मुबलक उपलब्धता. तर हि उपलब्धता सातत्याने होण्यासाठी मुरघास तयार करणे फार गरचेचे आहे. याचे महत्व, फायदे व तयार करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ नक्की पाहूया.
संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
35
7
संबंधित लेख