अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सध्या तूर पिकावर पिठ्या ढेकूणचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.यावरती उपाय म्हणून प्रोफेनोफॉस ५०% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी, तसेच या कीटकनाशकाच्या प्रभावी परिणामासाठी सिलिकॉन या स्टिकरचा वापर करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
5
संबंधित लेख