कृषि जुगाड़Kavita Mitra
जनावरांपासून पिकाच्या संरक्षणासाठी खास जुगाड!
जनावरे किंवा वन्य प्राण्यांपासून पिकाचे बरेच नुकसान होताना आपण पाहतो. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घरगुती साहित्यांपासून बनविलेला जुगाड पाहूया. जेणेकरून या जुगाडामुळे पिकाचे संरक्षण करणे सोपे होईल.
संदर्भ -Kavita Mitra. हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
98
2
संबंधित लेख