अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🥔 बटाटा पिकातील प्रभावी तण नियंत्रण!
बटाटा पिक निरोगी ठेवून पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकातील तणांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी बटाटा लागवडीनंतर तातडीने (उगवणीपूर्वी) ऑक्सिफ्लोरफेन २३.५% @१७०-३४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. हि उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-274&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
4
संबंधित लेख