व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, वारस नोंद कशी करावी, अर्जाचा नमुना व इतर संपुर्ण माहिती!
शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीविषयी सर्वांनाच काही ना काही शंका, समस्या असतात. त्यातील 'वारस नोंद कशी करावी' याबाबत सदर व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
214
9
संबंधित लेख