हवामान अपडेटस्कायमेट
पहा, आजचा देशभरातील हवामान अंदाज!
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य दिशेने जाईल, ज्यामुळे ईशान्य भारतातील भागात व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मिनी मॉन्सून दक्षिण भारतातही सक्रिय होत आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पावसाची ⛈ शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु इतर राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व छत्तीसगड याठिकाणी हवामान शुष्क/कोरडे राहील. असाच संपूर्ण देशभरातील हवामान पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
9
0
संबंधित लेख