अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण
साधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. यावर उपाययोजना म्हणून डायफेनकोनॅझोल घटक असलेले स्कोर बुरशीनाशक @ 0.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
13