कृषी वार्ताTech with Rahul
पहा, सर्वसामान्यांसाठी 1 तारखेपासून हे नविन नियम लागू होणार!
👉शेतकरी बंधूंनो, बऱ्याच गोष्टिंमध्ये वेळेनुसार बदल करावा लागतो, नियमांबाबत सुध्दा असेच आहे, बँक असेल, गॅंस सिलेंडर असेल व इतर अनेक बाबी असतील यांच्यात वेळेनुसार बदल करत जावा लागतो. 👉यापूर्वी आपल्याला बऱ्याच नियमा मध्ये बदल झालेले दिसून येतात. 👉आता सुध्दा 1 तारखेपासून काहि नियमामंध्ये बदल करण्यात येणारअसून या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त बघा.
संदर्भ - Tech With Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
110
2
संबंधित लेख