कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, कोणते आले नविन ऑप्शन! कुसुम सोलर पंप योजनामध्ये!
👉शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाची २० लाख पंप उद्दिष्टे ठेऊन सुरु केलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना.हे आता लवकरच महाराष्ट्रात सुरु होणार आहे. 👉या विषयी महत्वपूर्ण अपडेट आहे कि या विषयी अर्ज कुठे व कसा भरायचा याची सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त बघा. 👉अधिक माहितीसाठी लिंक वर क्लीक करा https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=postPaymentDetails
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
163
19
संबंधित लेख