व्हिडिओSantosh Jadhav
भाजीपाला पीक लागवडीसाठी महत्वपूर्ण माहिती!
शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे. तर पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची तयारी, बेड कसे तयार करावेत व त्याचे फायदे काय? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
संदर्भ:- Santosh Jadhav, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
148
12