कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
विकेल ते पिकेल योजना राबविण्यास मंजुरी, शेती साठी 60% अनुदान!
👉शेतकरी बंधूंनो, आत्मा गट , शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या अशा सर्वांनांसाठी अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी अनुदान देणारे हेअभियान आहे. 👉हे अभियान राज्यांमध्ये राबिविण्याकरिता २७ ऑक्टोबर २०२० रोजी मंजुरी देण्यात आली आहे. 👉या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
127
10
संबंधित लेख