अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद कंद फुगवणीसाठी महत्वाच्या उपाययोजना!
हळद पिकामध्ये कंदाचा विकास होऊन कंद फुगवणीसाठी ठिबक मधून विद्राव्ये खत 0:52:34 @ 1.5 किलो प्रति एकर प्रति दिवस सोडावे. जास्त पावसामुळे जमिनीत जास्त काळ ओल असल्यास कंद कूज आणि अळीची समस्या टाळण्यासाठी वेळीच त्यावर उपायोजना सुद्धा कराव्यात. खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-370&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
67
14
संबंधित लेख