कृषी वार्ताGR & TECH EDUCATION
अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार!
👉शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 👉कर्जाची मुद्दल व 31 ऑगस्ट 2019 पर्यंतचे व्याज माफ होणार आहे.या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्याची पात्रता अटि व निकष याविषयी माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अधिक माहितीसाठी लिंक वर क्लीक करा 👉https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202010281708489102.pdf
संदर्भ - GR & TECH EDUCATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
151
7
संबंधित लेख