कृषि जुगाड़इंडियन फार्मर
पहा, ठिबकद्वारे खते देण्याचा उत्तम जुगाड!
👉 शेतकरी मित्रांनो, ठिबकद्वारे पिकांना द्या सोप्या पद्धतीने खत. 👉 हा जुगाड आपण देखील करू शकता. 👉 या जुगाडांसाठी लागणारे साहित्य व पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
127
2
संबंधित लेख