अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण!
पीक फुलोऱ्या अवस्थेत असताना जास्त आर्द्रता असलेल्या भागात या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अळी पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते.यावर उपाययोजना म्हणून इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे ईएम-1 कीटकनाशक @ 0.5 ग्रॅम सोबतच पिकात फुलोरा वाढून शेंगांच्या विकासासाठी चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @1.5 ग्रॅम आणि अमिनो ऍसिड घटक असणारे टाटा बहार @ 2 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी. खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-228,AGS-CN-299,AGS-CN-311&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
58
14
संबंधित लेख