कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कोरडवाहू क्षेत्र विकास RAD योजनेतंर्गत 2020 साठी वाढीव निधी मंजुर!
👉शेतकरी बंधूंनो, काही दिवसांपूर्वी कोरडवाहू क्षेत्र विकास म्हणजेच RAD या योजनेबद्दल माहिती घेतलेली होती. 👉ज्या योजनेसाठी २०२०-२१ करिता १५ कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली होती. 👉मात्र या मध्ये सुधारित शासन निर्णय घेण्यात आला आहे.काय आहे हे निर्णय ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
205
6
संबंधित लेख