अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड लागवड विषयक महत्वाची माहिती!
कलिंगड पिकाच्या भरगोस उत्पादनासाठी कलिंगड पिकाची ठिबक व मल्चिंग वर लागवड करावी. यासाठी 2 ओळींमधील अंतर 5.5 फूट व दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट ठेवावे. तसेच लागवडीसाठी एकरी 300 ग्रॅम बियाणे वापरावे अथवा एकरी 6000 वेली बसतील यापद्धतीने लागवडीचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
95
16
संबंधित लेख