व्हिडिओइंडियन फार्मर
घरगुती, सोप्या पद्धतीने बनवा जैविक पीक पोषक (टॉनिक)!
पिकाच्या जोमदार वाढीसाठी घरगुती पदार्थ/साहित्यातून उत्तम पद्धतीचे जैविक पीक पोषक कसे तयार करता येईल? यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि प्रमाण सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - इंडियन फार्मर, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
3