व्हिडिओABP MAJHA
सर्वत्र चर्चा फक्त याच ट्रॅक्टरची! 🚜
• शेतात झोकात अन् ऐटीत वखरणी, डवरणी करणारा हा ट्रॅक्टर, अन् हा ट्रॅक्टर बनलाय फक्त अन फक्त ३५ हजार रुपयांमध्ये. तोही संपूर्णपणे 'मेक इन वरूर जऊळका'... • अकोला जिल्ह्यातील वरूर जऊळका गावातील शुभम कात्रे हा या ट्रॅक्टरचा अन जुगाडाचा 'जन्मदाता'... • सध्या या अद्भुत अशा जुगाडाची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मग याबाबत अधिक जाणून घेऊया.
संदर्भ - ABP MAJHA, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
181
12
संबंधित लेख