हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान!
शेतकरी मित्रांनो, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. त्यानंतर संपूर्ण आठवडा महाराष्ट्रासाठी कोरडा राहील. तसेच पुढील आठवड्यात दिवसा आणि रात्रीचे तापमान कमी होईल. असाच संपूर्ण हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
112
2
संबंधित लेख