अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी लागवडीसाठी योग्य बियाणांची निवड करा.
शेतकरी मित्रानो, सध्या मोठ्या प्रमाणात भेंडी पिकाची लागवड चालू आहे. भरघोस उत्पादनासाठी आपण योग्य वाणांची निवड करावी. सर्वात जास्त मागणी असणारे वाण खालील प्रमाणे- १) युपीएल - राधिका २) नन्हेम्स - सिंघम ३) नन्हेम्स - सम्राट ४) युपीएल - ताज ०४२ ५) युपीएल - लावण्या ६) युपीएल - व्हीनस प्लस ७) महिको - ई.एक्स.पी -१ ८) महिको - ई.एक्स.पी -२ यांपैकी बियाणांची निवड करावी. एकरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे आहेत. बियाणे खरेदी करण्यासाठीulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-2535,AGS-S-2882,AGS-S-1296,AGS-S-2776,AGS-S-2182,AGS-S-2396&pageName=क्लिक करा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
11
संबंधित लेख