अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, हरभरा पिकासाठी योग्य खतमात्रा!
शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाच्या चांगल्या वाढ व विकासासाठी लागवडीवेळी १८:४६:०० @५० किलो किंवा १०:२६:२६ @ ५० किलो + ह्यूमिक पावडर @५०० ग्रॅम किंवा युरिया @२५ किलो + ह्यूमिक पावडर @५०० ग्रॅम प्रति एकरी द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
200
50
संबंधित लेख