कृषी वार्ताTech with Rahul
कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या. नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान.
👉शेतकरी बंधूंनो, बँकेकडुन कर्ज घेणे हे आता बऱ्याच जणांना नित्याचे झालेले आहे, कर्ज मिळविण्याची प्रक्रिया हि सर्वांनाच माहित असते व कर्जाची परतफेड सुध्दा, मात्र घेतलेले बँकेकडील कर्ज संपुर्ण परतफेड केल्यानंतर सुध्दा बँकेकडुन आपल्याला काहि कागदपत्रे मिळणे गरजेचे असते, बँकेने त्या कागदपत्रांची पुर्तता करायलाच हवी, बँकेचे ग्राहक म्हणुन तो तुमचा अधिकारच आहे. 👉या कागदपत्रांच्या माहितीसाठी हा विडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - Tech With Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
97
8
संबंधित लेख