कृषी वार्ताnmk.co.in
वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा 👉 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 👉 अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण), प्लॉट क्र. जे-१३, गरवारे स्टेडियम समोर, एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद. 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
संदर्भ - nmk.co.in, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
108
6
संबंधित लेख