कृषी वार्ताTech with Rahul
जाणून घेऊया, स्वामित्व योजने बाबत!
शेतकरी मित्रांनो, स्वामित्व योजनेला सुरूवात झाली असून ग्रामीण रहिवाश्यांना याचा मोठा फायदा होईल अशी आशा करू शकतो. या योजनेमुळे ग्रामीण भागातील कोणतीही बँक गावातील व्यक्तीला कर्ज नाकारू शकणार नाही. महाराष्ट्रासह एकूण ६ राज्यातील ७६३ गावांचा तसेच महाराष्ट्रातील १०० गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. चला तर मग या योजनेचे फायदे, लाभार्थी, नियम व अटीबाबत सविस्तर जाणून घेऊया.
संदर्भ - Tech With Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
132
5
संबंधित लेख